Biyani Paper Converters Private Limited
Biyani Paper Converters Private Limited

We are in paper convergence business.We manufacture office files & notebooks. On day one of e-invoice we had an Export Invoice so it was a real acid litmus test but to our sweet surprise e-invoice implementation was smooth and flowless in our organization. This was mainly with the help of Instacomp and of course the robust Software Tally Prime.

Mr. Prafull from Instacomp visited our place in jaysingpur and did all the necessary setting in Tally. For any query related to e-invoice or even otherwise, we always are assured of prompt service and accurate knowledge of Instacomp.

Rameshlal Jiyaldas
Rameshlal Jiyaldas

आम्ही तयार कपड्यांचे घाऊक व्यापारी आहोत.

E -Invoice ची प्रोसेस काहीशी किचकट आहे. त्यामुळे सुरुवातीला टेन्शन होते पण अनुभव असा आला की Tally मध्ये ही संपूर्ण प्रोसेस खूपच सोपी केली आहे.

Tally चे 5 Star Partner Instacomp यांनी ही प्रोसेस आमच्यासाठी खुप उत्तम पद्धतीने implement केली Instacomp चे श्री ओंकार यांनी Tally Prime मध्ये योग्य ती setting केली. वेळोवेळी आमच्याशी संपर्क करून छोट्या मोठ्या शंकाचे निरसन केले.

आमचे E -Invoice चे काम आजपर्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे. याचे श्रेय अर्थातच Tally ला आणि Instacomp ला

Haripriya
Haripriya

रेडिमेड कपड्यांचा आणि साड्यांचा रिटेल व्यवसाय म्हणजे महिलावर्गाची चोखंदळ आवडनिवड जपणे. साहजिकच प्रचंड प्रमाणात स्टॉक आणि त्याची व्यवस्था (Inventery Managament)

हे काम खरं तर किचकट आणि तेवढेच जोखमीचे पण आम्हाला या कामात जरुरीपेक्षा जास्त गुंतून पडावे लागत नाही. Instacomp कडून घेतलेल्या Customised Tally मुळे Inventery Managament चोख होत आहे.

Thanks Tally...... Thanks  Instacomp.....

Login

forgot password?